STORYMIRROR

Sagar Gadhave

Tragedy

2  

Sagar Gadhave

Tragedy

"आठवणीतली ठेव"

"आठवणीतली ठेव"

1 min
148

तुझा छंद आज पुन्हा ऊलगडतो आहे

जीथे आपण गेलो सोबत तीथे जात आहे

खुप येत आठवण खुप येते रडु 

कोपरात बसलेल्या पगु ला आळवत आहे

पुन्हा कधी येईल ईथे सांगु शकत नाही

आठवणी मध्ये साठवण घर करत आहे

तुझ्या सहवास सगळंकाही तरळतोय डोळ्यात

पण तुला नाही कळला सागु हे मात्र खर आहे

ठेवीमध्ये मलापण साठवुन ठेव हे नाही सांगणार

तुझ्या मनाचा ठाव घ्यायला मला तिकड याव लागणार

देव आहे की नाही हे मला माहीत नाही

तुझ्या विचार मला जगु देत नाही

 बोलली असती शेवटची ईच्छा मांडली असती

नाही तुला समजल फक्त आठवतोय ती रात्र


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy