प्रयत्न
प्रयत्न
वाट धरली साथ नाही भेटली
प्रयत्न फसला पण ओढ नाही सुटली
जवळ तुझ्या येण्याच्या डाव फसला
तुझ स्वप्न खर ठरतय अस वाट तय
कधी येतोय भेटायला आठवण नाही येत का?
स्वप्न तुटल झोप मोडली डोळे तुझ्या चेहर्यांवर
का अस तु मला नेण्यास आलीस सोड मला
वेळ दे थोडा वाट पाहतो आहे
मला तर दररोज जाण्याचा भास होतो
प्रत्येक रात्र शेवटची म्हणुन जगतोय
आज पण वाटत आज तुझी भेट होईल
काय माहीत देवाच्या मनात काय आहे
नाही कळले तुला कधी जीवनाचा प्राण
मला तर नेशिल वर मग खाली काय करु
झोप तर नाही आता जीव मागु राहिली
माझ्याशिवाय तु जगु कशी राहीली
सोड माझा नाद तु विसर मला
खुप जगायच मला . . .. . . .
