"दिशा अनंताकड"
"दिशा अनंताकड"
1 min
258
खचुन गेलो तुझ्या आठवणीत
पुन्हा ऊभारु कस
रोज येतात विचार तुला भेटायचे
पण येऊ कस
जाण्याच गुढ तु कायम ठेवलेस
ऊकलणार कस
मी कमी पडलो की तुझी बुध्दि
हे जाणु कस
भंग झाला प्रेमाचा अन संसारचा
हे सांगु कस
खुप समजवल मनाला दिशा ठरवताना
हुल देतय मन आवरु कस
संपल सगळ आता भेटु पुन्हा कधी
दिशा अनंताकडे. .
