STORYMIRROR

Sagar Gadhave

Tragedy

3  

Sagar Gadhave

Tragedy

बाकी शून्य

बाकी शून्य

1 min
249

प्रश्न सोडवायचे झाले तर उत्तर सापडावे.

बाकी शून्य झाल्याशिवाय उत्तर भेटावे.


स्वप्नात शोधावे हरवलेले माणस 

नाहीतर भूलोक तर सगळा हेतूवर सेतू बांधणं.


शून्यात बघू नका डोळे आणि मन सावध ठेवा

भरवसा नाही कुठं जगात आपलेच गळा कापतात.


मग बोलता येत नाही शून्य झाल्यावर सगळ

विचारांच्या काठावर अन मनाच्या कट्टयावर.


बाकी काय उरतं जीवनात माणूस गमावल्यावर

फक्त राहते आठवण अन् घालवलेले क्षण.


कुठं काय सापडत का शोधतो आहे जीवनात

बाकी शून्य येण्याची वाट बघतो आहे सरणात.


जीवन मरणाचा फेरा कुठं तरी थांबत असेल ना

मला ही थोड थांबायच


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy