Priti Dabade
Comedy Fantasy Others
कागदी विमान
सर्वांची आवड
करतो आम्ही
काढून सवड
विमान करी
विहार मुक्त
आम्ही पाहतो
मजा फक्त
उंच उंच
आकाशी उडे
हळूच जमिनीवर
येऊन पडे
माझा भारत
मायबोली मराठी
सुखदुःखाचा फे...
निरोप
आभास
संत तुकाराम
निवडणूक
पाणी-जोडकाव्य
छत्रपती शिवाज...
आदर
जुने गेले सोडून द्या, नवे आले आनंद घ्या, नववर्ष उत्साह, वय झाले खंत नाही
नारी
मानव आणि प्राणी यातील विरोधाभास
हुंडा, बळ
आज इश्काला आलाया पूर, चल जोडीनं मारू या सूर
मनीचे काकांवर प्रेम पाहूनी काकू हसली अशी कि, दुसर्याच दिवशी सकाळी काकांनी काढली मिशी
पिता चहा कडक आल्याचा पळाली ही थंडी
एका मताचसाठी तुमचे धरतील कर दोन्ही
एका स्त्रीचे संसारिक परंतु विनोदी चित्र
पुणेकरांच्या पुणेरी पाट्यांबद्दलची विनोदी कविता
घे बाई घे व्हाट्सअप घे घे बाई घे फेसबुक घे माणूस म्हणून आता जगून घे
चोवीस तास माझाही असतो मोबाईल हाताशी "फॉरवर्डेड"वाचायला तू मला सतत पाठवशी ते सगळे वाचायला वेळ कुठे माझ्यापाशी?
अर्ध्यारस्त्यामध्येच ते सर्वलोक अडकले, आणि ह्या सर्वांच्या हरकतींवरती मी काही शब्द टिपले.
खुर्चीसाठी काहीही करणारे असतातच.
बक्षीस मिळाले आपल्या खन्नास...
ग्रंथालयावरील प्रेम
गुनगुनत राहतो युगायुगांच नातं आपल चिरंजीव राहु दे आपल्या मनात गंधाली
ऐका माझं भलतंच काही नका तुम्ही हो करू त्या पेक्षा राहू द्या तुमचा कवितेचा छंद सुरु !
लॉक डाउन मुळे झाला चांगला बदल नवऱ्याला आता चांगलीच घडली अद्दल
विनोदी..