STORYMIRROR

kishor zote

Inspirational

2  

kishor zote

Inspirational

वचन

वचन

1 min
2.4K


वचन

तीला दिले

वचन

मग तीने पण घेतले

वचन

देता घेता दो ते एक झाले

वचन

देता आणि घेता लक्षात ठेवा ते जावेत पाळले

वचन

स्मरणात ठेवावे तसे शेवटच्या क्षणात ना तुटावे, साऱ्यांनी द्दयावेत दाखले


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational