STORYMIRROR

kishor zote

Inspirational

2  

kishor zote

Inspirational

वैध तारीख असती

वैध तारीख असती

1 min
2.8K


 

नोटा बंद झाल्या

बातमी आली,

वणवा होवून

खिशा पर्यंत गेली.

बरं झालं, नको होतं

भक्त, अनुयायांचे वाद

घरा घरात भांडणं

अशांतता अन् अविश्वास.

सामान्यांचे हाल हाल

रांगेत प्राण सोडले

काळ्या पैशावाल्यांचे

तरीही सारेच कसे भागले.

एवढी अबाळ या देशाची

कधीच झाली नसती,

प्रत्येक नोट छापतांना जर

पर्यंत वैध अशी तारीख असती.

 

 

 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational