वाढलेले वजन
वाढलेले वजन


वाढता वाढता वाढले
चरबीचे थरावर थर वाढले
बसणे उठणे कठीण झाले
आजाराला बळी पडले
केली सर्व मिनी शरीरावर घर
तुडुंब लठ्ठपणा ने केला कहर
वडापाव पिझ्झा बर्गर
मैदा बेसन जंग फुट साखर
पंचपक्वान मिठाई खवा
आळस आराम एसीची हवा
जिभेला चाखवायला पदार्थ नवा
हा तर ठरला वाढवायला दुवा
टिंगल सवालला विषय नवा
हळकुडांच्या वाटतो हेवा
कुणी त्यावर द्या दवा
मदतीला तूच धाव देवा