STORYMIRROR

Rashi Raut

Inspirational

3  

Rashi Raut

Inspirational

ऊर्जा संर्वधन

ऊर्जा संर्वधन

1 min
267


चला मुलांनो चर्चा करूया

विचार आहे महत्त्वाचा

आज नाही तर

कधी कराल विचार

विषय आहे ऊर्जा संवर्धनाचा


वाचवूया वीज आपण

 वापरू गरज असताना

 इतर वेळी बंद ठेवूया

 गरज काही नसताना


करूया संकल्प मनी

निश्चय मनी धरून

ऊर्जा एक शक्ती 

तिचे मिळून करू जतन


ऊर्जा वाचवा

देश वाचवा 

आपले आहे कर्तव्य

काळाची गरज

ऊर्जा संवर्धन 

वेळीच ओळखून

त्याचे महत्व


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational