Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rashi Raut

Romance

2  

Rashi Raut

Romance

नजरकैद .

नजरकैद .

1 min
73

शेवटी कळलचं तुला

मी गप्पच होती .

व्यक्त केलं नाही

भावना मनात होती .

शब्दांची गरज

तुला जाणवलीच नाही .

मी ही अबोल

कधी तुला सांगितलचं नाही.

तरीही

माझा जीव तू

तुझ्यात गुंतलेली मी .

माझं हृदय तू

तुझी धडकन मी .

माझा साजन तू

तुझी सजनी मी .

सारं काही नजरकैद .

माझ्या नजरेतून ओळखलं

हे नयनप्रेम तू .

बोलक्या माझ्या डोळ्यातून

किती छान व्यक्त झालास तू . 

काहीच न सांगता

शेवटी

ओळखलंस तू

Rate this content
Log in

More marathi poem from Rashi Raut