प्रेम
प्रेम
तुझ्या प्रेमात मी
बऱ्याच कविता केल्या.
सांगणार होती तुला
पण डायरीतच राहून गेल्या.
तुझ्या आठवणीच फुल
जपल मी पानात
सांगणार होती तुला
राहून गेलं मनात .
तुच माझी प्रीती
तुझ्यावरचं प्रेम
सांगूच शकली नाही
असे हे माझे प्रेम .
तुझ्या प्रेमात मी
बऱ्याच कविता केल्या.
सांगणार होती तुला
पण डायरीतच राहून गेल्या.
तुझ्या आठवणीच फुल
जपल मी पानात
सांगणार होती तुला
राहून गेलं मनात .
तुच माझी प्रीती
तुझ्यावरचं प्रेम
सांगूच शकली नाही
असे हे माझे प्रेम .