STORYMIRROR

Yogita Takatrao

Romance

3  

Yogita Takatrao

Romance

हात हाती राहो

हात हाती राहो

1 min
455


हात हाती राहो असा

साथ अशीच दे प्रिया

मेंहदीही हसते अशी 

लाली चढली गाली


सप्तपदी सात जन्मांची

साथ ही आयुष्यभराची

सुर सनईचे विरघळले

ह्रदय हे हर्षाने मोहरते 


तुझ्याच नावे अर्पिले

आज तुझी मी जाहले 

लग्नाच्या गाठी म्हणजे 

स्वर्गातील प्रिय बंधने 


काही असो ना नसो

साथ तुझीच जीवनाला

लाभो प्रत्येक पाउलाला 

आजन्म ती प्रीत बनुनी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance