करमेना...
करमेना...


करमेना....
कितीदा समजवावे वेड्या मनाला
तुझ्यावाचुन आता कुठेच करमेना..
एक एक क्षण संपता संपेना
जवळ नसता तु हरवल्यासारखे होई मला....
ऊगीच चिडचिड होई आठव तुझी येताना
प्रीत अव्यक्त अपुली काहीच ऊमगेना...
दिस मास सरता वर्षे फुलली तुझ्यासवे
सोनपरी सानुल्यासंगे जीव गुंतला संसारी