Hello friends, मी प्राजक्ता निकुरे पुण्यात राहते . मला निसर्ग खूप आवडतो निसर्गाकडून खूप गोष्टी आपल्याला शिकता येतात . मी कथा लिहीताना कोणाला आलेले अनुभव , आपल्या आजूबाजूला होत असणाऱ्या गोष्टी या गोष्टीच निरीक्षण करून कथा लिहिते लिखनात काही चुका असतील तर मला तसा अभिप्राय करून कळवा जेणेकरून मला... Read more
Hello friends, मी प्राजक्ता निकुरे पुण्यात राहते . मला निसर्ग खूप आवडतो निसर्गाकडून खूप गोष्टी आपल्याला शिकता येतात . मी कथा लिहीताना कोणाला आलेले अनुभव , आपल्या आजूबाजूला होत असणाऱ्या गोष्टी या गोष्टीच निरीक्षण करून कथा लिहिते लिखनात काही चुका असतील तर मला तसा अभिप्राय करून कळवा जेणेकरून मला लिखाणात सुधारणा करता येतील . वाचक हा खरा परीक्षक असतो यावर माझा विश्वास आहे. Read less