STORYMIRROR

Yogita Takatrao

Romance

3  

Yogita Takatrao

Romance

गहिरे पाणी

गहिरे पाणी

1 min
203


गहिरे पाणी 

लपले डोळा 


जाणले मी

सारे काही 


काय ठाऊक 

नकळत तुझ्या


हेरले अचूक 

मी सर्वकाही 


ठाव मनीचा 

घेत तुझ्या 


कळले तुजला 

वेदना होती 


तरीही तूच 

दाखवली मज


वाट सुखाची

आनंद वेचण्याची


कळून चुकले

जीवनाची ह्या


किती गंभीर 

भावना होती 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance