STORYMIRROR

Chaitrali Dhamankar

Romance

3  

Chaitrali Dhamankar

Romance

सोबत

सोबत

1 min
248


एवढीच सोबत होती हवी

आधीच मला सांगायचं 

मन घट्ट करून माझे 

शिकले असते जगायचं ||


अजूनही आहे आशा 

येशील पुन्हा परतून 

घेऊन हात हातात 

पाहशील मनात डोकावून ||


आहे तुझीच जन्मोजन्मीची 

नसलास जरी नशिबात 

डोळे पाहतील वाट तुझीच 

हरले मी तुझ्या प्रेमात ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance