द्रोण रचना
द्रोण रचना


तूच माझ्या मनात
आहे बसलेली
घेऊ हातात
हात आता
क्षणात
मी न
तू
तुझे बोलके डोळे
जणू म्हणतात
मजसी भोळे
पाहाताच
ते गोळे
तुला
रे
एक निवांत क्षण
देशील मजला
जाणण्या मन
आपणाचे
तू पण
जाण
ना
तूच माझ्या मनात
आहे बसलेली
घेऊ हातात
हात आता
क्षणात
मी न
तू
तुझे बोलके डोळे
जणू म्हणतात
मजसी भोळे
पाहाताच
ते गोळे
तुला
रे
एक निवांत क्षण
देशील मजला
जाणण्या मन
आपणाचे
तू पण
जाण
ना