Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Tina Pawar

Inspirational Others

3.1  

Tina Pawar

Inspirational Others

तुझी वाट

तुझी वाट

1 min
254


मी रोज तुझी वाट पाहते,

तू मला येऊन बोलावे

असे मला रोज वाटतं असते.

तुला बघून ओठावर हसी येत असावी,

कधी न रडणारी तुझ्यासाठी

रोज दिवस-रात्र रडत असते.

म्हणून मी रोज तुझी वाट पाहत असते.

स्वप्न होते तुझा सोबत राहावे,

तुझा हात कधीन सोडावा, दु:ख

सुखात तुझा हात पकडून चालावं,

मनातले सर्व काही सांगावं

म्हणून मी रोज तुझी वाट पाहत असते.

तुला बघणार यासाठी काही ना काही,

बहाणा करून तुझा जवळ येत.

तुला बघितल्याशिवाय ,

माझा मन ही लागतं नाही.

म्हणून मी रोज तुझी वाट पाहत असते.

कधी-कधी तुझ्यावर खूप राग येत असतो,

तुला समोर बघून राग निघून जातो.

म्हणून मी तुझी रोज वाट पाहात असते.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational