पहिला प्रेम...
पहिला प्रेम...
तुझं दारा समोरून जाणे
असे मनाला वाटू लागल
विचारलं कोणी काही,
काम आहे म्हणून निघून जाणे...
प्रेम केलं वेड्यासारखं
केल्या भावना व्यक्त ...
मनमोकळे झाले...
केलं तू माझं प्रेम स्वीकार
पाय जमिनीवर नाही राहिले...
घरात काही बहाना करून
तुला भेटायला येणे...
तुझ्या नावामध्ये माझं ,
नाव जोडू लागली...
प्रत्येक गोष्टीत तुला विचारू लागली.
करायला लागला, जेव्हा तुम्हाला दुर्लक्ष
वाटली आहे माझी काही चुकी...
विचारल्यावर काही उत्तर नाही दिलं..
खरंतर प्रेम नव्हता
टाइमपास केला,
तेव्हा मला समजून आले...
रडले रोज दिवस रात्र
कोणाला काही सांगताना आले..
केली खूप मोठी चूक
तुझ्यावर विश्वास करून...
असे स्वतःला वाटू लागले
खरं पहिलं प्रेम...
यशस्वी होत नाही,
हे माझ्या लक्षात आले..
किती विसरावं याला
पहिला प्रेम विसरता नाही यावे
........विसरता ना यावे
