STORYMIRROR

Tina Pawar

Others

4  

Tina Pawar

Others

लता मंगेशकर

लता मंगेशकर

1 min
463

आज आपल्या देशातून एक अजून खास व्यक्ती

गेली,,,

आज असा वाटलं की आपल्या घरातून 

कोणी एक व्यक्ती कमी झालं

लता ताई आपल्या देशातील

महान गायक गेली ,


"हे मेरे वतनके लोगो" हा गाण्याने सर्व 

लोकांना देशा बदल प्रेमाची भावना जागवली....

प्रत्येकाचा डोळ्यातून अश्रू ही आले.


आठवीत असताना तिचा एक धडा ही 

आठवलं..त्या

 धड्या ने आम्हाला खूप काही शिकवण ही दिली

तिचा.. भावंड वरचे प्रेम त्यात दिसले...


शाळेत जेव्हा आमचे शिक्षक

बोले तुम्हला आवडेल ते निबंध लिहा

त्यावेळी ...लता ताई बदल लिहल्ये वर खूपच 

आनंद होत असे...


ती आपली सर्वेना ची एक आई होती,

पण ती ही आपल्याला आज सोडून गेली

देशातील अजून एक आई कमी झाली .

म्हणून आपल्या देशातून एक 

खास व्यक्ती गेली...


Rate this content
Log in