प्रेम कळला
प्रेम कळला


का प्रत्येक क्षणी
तुझी आठवण येऊ लागली..
का प्रत्येक गोष्टी...
तुला सांगावेसे वाटली
का तुझ्या मेसेजची
प्रतीक्षा करावी असे....
मनाला वाटू लागलं...
का तुझ्या नकाराला
होकार द्यावा असं वाटेना...
का तुला नाही बघितल्यावर
मनाला वाईट वाटू लागले...
का तुझ्याशी बोलल्यावर
मनाला आनंद वाटू लागला...
का तुझ्या आनंदात
माझा आनंद शोधू लागली..
मी आहे ना तुझ्यासोबत...
असं तुला तुझा हात पकडून
बोलावसं वाटला....
का तुझ्या डोळ्यात
माझ्या वाटेवरचा प्रेम
शोधू लागली.....
का प्रत्येक क्षणी
तुझ्यासोबत राहावं
असं स्वतःला वाटू लागलं....
..........असं स्वतःला वाटू लागलं