STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Romance

4  

Sheshrao Yelekar

Romance

पहलंं प्रेम

पहलंं प्रेम

1 min
4.6K


शहदाळलेल्या ओठावर

धावलं होतं मन

मनाच्या इच्छासाठी

अर्पिलं होत तन धन


तिच्या एक झलकेसाठी

वेळ होती परत

जागत होतो टक लावून

तिला पटवायचं नव्हतं कळत


प्रेमात नुसता पडल्यावर

भूक तहान हरली

मनमनोर्यातील भावविश्व

वेगळ्या दूण्येत हरपली


गुलाब फूलाची एक एक पाकळी

तिचा स्पर्श,सहवास सारखा वाटे

तिला रोज पाहण्यात हरपून जात

जीवनातील सुख दुखातील काटे


जीवनात ध्येय आणि क्षितीज

सामावलं पहल्या प्रेमात

ती आणि तीच हीच कहीणी

काही दुसरं नव्हतं जीवनात


पहीलं प्रेम काळजाची

पहली खरी हाक असते

ह्रदयात कोरलेला अस्मरणीय

ताजमहलची भेट असते


जीवनातील अस्मरणीय

फक्त पहीलं प्रेम असते

आयिष्यातील भेटलेलं अमृत

हे पहीलं प्रेम असते


शेषराव वासुदेव येळेकर

दि २७/१२/१८


இந்த உள்ளடக்கத்தை மதிப்பிடவும்
உள்நுழை

Similar marathi poem from Romance