STORYMIRROR

Sheshrao Yelekar

Abstract Inspirational

4  

Sheshrao Yelekar

Abstract Inspirational

शिवाजी महाराज यांचा पोवाडा

शिवाजी महाराज यांचा पोवाडा

1 min
6

प्रणाम कुलस्वामिनी भवानी,आई जीजाई,
साक्षात उभी शिवाई
 वीर वाघाचा छावा
 लखलखीत प्रकाश दिवा
 उगवला दिवस नवा
 तो शिवबा आम्हा लाभला जी जी जी रे जी

 अहो राजे हो जी जी राजे हो जी रं जी जी रं जी जी

 प्रणाम केला राजांना हा.....
प्रणाम केला राजांना
 तो सर्वश्रेष्ठ पुरूषोत्तम
 तया अंगी गुण उत्तम
 परिस बणून सोनं ,
स्वराज्याचं दानं
 स्वाभिमानी जीवन, शेषराव करतो गान
,ऐकावं ठेऊन भाण,
हिंदवी स्वराज्य संस्थापक मान माझ्या राजांना हो जी रं जी रं जी जी

 ✍️शेषराव येळेकर दि.२०/०५/२६


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract