मैत्रीचे नाते.......🖤
मैत्रीचे नाते.......🖤
मैत्रीचे नाते असते असे
त्यांच्याशी बोलताना काही न चुके
मनातली गोष्ट त्यांना सर्व कळे
म्हणून त्यांच्याशी खोटं बोलताना जमे
कितीही बोलले तरी कमी नाही वाटेल,
सर्व दिवसभर त्यांच्याशी बोलावे
असे मला पण वाटेल.
कॉलेजला सुट्टी असताना
त्यांच्याशिवाय मन नाही लागे
म्हणून मैत्रीचे नाते असतात असे.
त्यांच्याशी बोलल्याशिवाय मन नाही लागे.
सर्व बसून जेवण सोबत करे
जेवण करता करता गप्पा
ची गोष्ट आमच्या रंगे...
भांडण आमच्यात होतच असे
तरीसुद्धा आमची मैत्रीण कधी नाही तुटे.
कॉलेज सुटताना बाहेर बाहेर पळे
बाहेर जाऊन मस्ती कारे
म्हणून मैत्रीचे नाते असतात असे...
त्यांच्याशी बोलताना काही नाही चुके
