आई ची आठवण
आई ची आठवण
आज आभाळात किती सारा
अंधार दिसत आहे,
माझ्या अश्रू फक्त
तुला शोधत आहे ||१||
खेळता-खेळता एकदा
मी पडून गेली
पण तू त्यावेळेस मला
बघायला आली नाही
त्या वेळेस माझे अश्रू
फक्त तुला शोधत होते|| २||
तू मला इतक्या
लवकर का सोडून गेली
तेव्हा पासून माझ्या अश्रू
फक्त तुला शोधत आहे||३||
ही बोलते ती बोलते आमची,
आई आमच्यावर खूप प्रेम करते
त्यावेळेस आई माझा होटावर
काही शब्द तुझ्याबद्दल राहत नाही||४||
डोळ्यातले अश्रू फक्त
मनातले मनात असते
खरं बोलू त्या वेळेस होटावर,
एक खोटी हसी त्यांना दिसते
आज आभाळात किती जागा
अंदाज दिसत आहे माझ्या अश्रू फक्त तुला शोधत आहे ||५||
