प्रेम
प्रेम
प्रेम हे प्रेमच असते,
तुझ्या प्रेमात पडून,
सर्वकाही विक्षणात तुझासरून जावा,
प्रेम हे विश्वसनीय असते,
मनांत पेक्षा हृदयात जास्त असतो.
आणि तुला विसरताना यावें,
तु गेला दुर ,पण हृदयांत तु, तसेच असावं.
म्हणून प्रेम हे प्रेमच असते.
तुझ्या आठवणी अशा असाव्या कि ते ,
विसरता न यावे, एक-एक रुप ही दिसतो
म्हणून प्रेम हे प्रेमच असते.

