एक अनोखा कॉल
एक अनोखा कॉल
आज खूप दिवसांनी
त्यांनी फोन ही केला
त्याच्याशी बोलून आनंद वाटला
आज त्यांनी दोन शब्दही बोलले
ते शब्द ऐकण्यासाठी
खूप दिवस कान
ही तरसले
त्याने माझ्याशी गप्पा ही केल्या
गप्पांमधून त्याचं प्रेम हे दिसले
असे वाटले त्याच्याजवळ जाऊन बोलावे
परंतु आमचा मध्ये
लोक डाऊन आला
म्हणून आमची बोली तिथेच संपली
बाय बोलून फोन नाही ठेवला

