चारोळी चारोळी
सारेच भास होते ते खरेच भासलेले फसल्यानंतर सारे कळते कधी कधी ।।७।। सारेच भास होते ते खरेच भासलेले फसल्यानंतर सारे कळते कधी कधी ।।७।।
सुखाची किंमत सुखाची किंमत
मनाची भाषा व्हावी लागते एकरूप, तेव्हाच तिचे कळते मनातील स्वरूप मनाची भाषा व्हावी लागते एकरूप, तेव्हाच तिचे कळते मनातील स्वरूप
हसतो कसा तू नेहमी, दुःख लपवता लपवता हसतो कसा तू नेहमी, दुःख लपवता लपवता