तो
तो
अनोळखी तो आज आपलासा वाटू लागला
कुणास ठाऊक तो जीवाचा जिवलग मित्रच बनला....
त्याच्या मनात काहीच नव्हतं तो फक्त मैत्री करायचा
तेवाच तो मला खूप जवळ चा वाटायचा .....
त्याचासाठी आमची मैत्री जीव की प्राण होती...
तो,
कधी मनातल दुख सांगायचा नाही तो खरच खूप वेगळा आहे ...
तो सगळंयासारखा अजिबात नाही...तो तर लाखत एक आहे....
म्हणून आमची यारी खूप भारी आहे....
