बालपण
बालपण
1 min
466
किती सुंदर असतं ना बालपण...
अगदी सुदंर आणि निरागस ते मन...
आनंदी ते वातावरण...
ना होड कशाची, ना पर्वा जगाची...
हसत खेळत निघून जायचा प्रत्येक तो क्षण...
आज ही आठवते मित्र मैत्रीणी तो सहवास ..
ना होत कुठल tention ना करायचो mention.।.....
ते दिवस च होते खूप attention
