तुझ्या सोबतीने
तुझ्या सोबतीने
आयुष्यात मी खूप सारे स्वप्न बघितली तुझ्या सोबतीने
खूप स्वप्न रंगवू लागली मी पण तुझ्या सोबतीने
आयुष्याच्या या वळणावरती साथ हवी आहे तुझ्या सोबतीने
डोळे मिटेपर्यँत प्रेम करते तुझ्यावर असे वचन देतो तुझ्या सोबतीने
प्रत्येक गोष्टीत साथ देईल तुला
सामोरे कोणतीही गोष्ट आली वाईट
पहिले पुढे होऊन सात देईन तुला
आयुष्यात खूप सारे स्वप्न बघितले तुझ्या सोबतीने
