जास्वंदी
जास्वंदी
इष्ट फुल मी
गजानना प्रिय मी
लाल रंगीन
पाच पाकळ्या
मनोहारी सगळ्या
गणा स्वरुप
देठ हिरवा
पानात मी पारवा
गणेश प्रिया
जास्वंद फुल
गुणकारी सर्वांस
आरक्त लाल
उपयुक्त हे
स्मरणशक्ती वाढे
सर्वोत्कृष्ट हे
सौंदर्य उधळे
प्रातः टवटवीत
संध्येस लुप्त
