घाणेरी टणटणी
घाणेरी टणटणी
1 min
1.4K
घाणेरी झाड
काटेरी उग्र दर्प
रानटी झाड
देशोदेशी हे
रानफुल अत्यंत
तापमानात
शोभायमान
बागेचे कुंपणात
खरखरीत
निसर्गरंग
पांढरी ही जांभळी
लाल पिवळी
झुपकी फळ
जहरीले संकरा
एक फुलोरा
वन्य जमात
मानिती औषधी हे
मुळव्याधात
दंत रोगांस
ताज्या मुळांचा काढा
घे गुळणीस
चुर्ण बनते
सुकलेल्या पानांचे
बहुगुणी ते
आयुर्वेदी हे
जाणुन घ्यावे ह्यांस
टणटणी हे
