STORYMIRROR

Ratna Shah

Tragedy

3  

Ratna Shah

Tragedy

आघात

आघात

1 min
332

का पितोस दारु तु

उदध्वस्त झाला संसार हा

म्हणे मी कर्ता करवता

का पीतोस दारु तु

का हरवतोस तुझी माणुसकी

केले किती छळ तु

ह्या पार्वतीचे

मार मारूनी सोलले कातडे

तुझ्या अर्धांगिनीचे

करिसी आत्महत्या माऊली

म्हणे मी कंटाळीसी छळाला

काय म्हणावे या पुरुषार्थाला

उडविले वस्त्र आपुल्याच लेकीचे

कुठे गेला तुझ्यातला माणुस

 का पितोस दारु तु

वारंवार आघात करुनी 

उदध्वस्त झाला संसार हा

     


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy