STORYMIRROR

Ratna Shah

Abstract

3  

Ratna Shah

Abstract

परी

परी

1 min
230

यावे परी तू स्वप्नात माझ्या

उंच उंच उडावे मी

पंख दे मजला

करीन जादू परी राणी


नष्ट करेन घनकचरा

अन् भ्रष्टाचार

घेऊनी जावे तुझ्या दुनियेत मला

तुझ्या दुनियेत फिरता फिरता


दुष्टजनांना देईन शिक्षा

अंधश्रद्धावर करुनी मात

करीन जादु मी बदलीन जग सारे

यावे परी तू स्वप्नात माझ्या


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract