STORYMIRROR

Ratna Shah

Abstract

4  

Ratna Shah

Abstract

लेखणी

लेखणी

1 min
874

शब्द गुंफण

असते लेखणी ही

रुप देखणं


दे साथ अशी

फुटू दे बांध मना

मेळ शब्दांशी


कर प्रबंध

स्री भ्रुण हत्येचा 

कोवळा जीव


कर संहार

भ्रष्ट अंधश्रद्धास

भाभडा जीव


लेखणी माझी

प्रथमा स्थान जगी

मानसी तुझी


खेळ सारा हो

जगी असत्याचा हो

प्रखर तु हो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract