STORYMIRROR

Ratna Shah

Tragedy

4  

Ratna Shah

Tragedy

वृद्धाश्रम

वृद्धाश्रम

1 min
641

झालास मोठा

संतुष्ट जीवना मी

त्या वृद्धाश्रमी


माझे काय रे

श्र्वास अंतरी नसे

सापळा दिसे


चूक न तुझी

अहंकार रे जगी 

सुधार त्यागी


भेटावयास 

येशील एक आशा

नेत्री निराशा


भरकटता

विसरु नको राजा

जन्माची सजा


प्रार्थना मनी

सुखी तुम्ही व्हावे

दिर्घ जगावे


    


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy