मराठी भाषा
मराठी भाषा
1 min
405
काल आज नि उद्या
आमची स्वभाषा मराठी
जशी दुधावरची साय ओठी
तू शान महाराष्ट्राची
तू छंद माझ्या कवितेची
तू वाणी तुकोबाची
तू माऊली विठुची
तू आई सानुल्याची
तू शान मैत्रीची
तू गोडी अमृताची
तू प्रणिती महानुभावाची
तू जोड संस्कृतीची
तू भक्ती संतांची
तू ओवी ज्ञानोबाची
तू समज भावनेची
तू लेखणी रत्नांची
