STORYMIRROR

Vaishali Gajananrao kadam 😘

Abstract Classics Others

2  

Vaishali Gajananrao kadam 😘

Abstract Classics Others

मैत्री

मैत्री

1 min
17

आयुष्यातले काही क्षण तू दे ना मला

मी तुझ्याकडे काहीच नाही मागत

फक्त मागते तो थोडा वेळ दे ना मला

का मला इतका त्रास देतो यात तुला आनंद वाटतो का रे तुला

  

तुझी साथ हवी हवीशी आहे देशील ना रे मला

थोडासा वेळ फक्त तुझ्याकडे मागते देशील ना रे मला

तुझी साथ हवी हवीशी वाटते देशील का रे


तू सोडून मला जाणार नाही

असं वचन देशील ना रे मला

आयुष्यभराची साथ तुझी हवी आहे

तुझी मला देशील ना रे मला


मला माहित आहे तू पण busy असतो

हे ही कळते ना रे मलाही

थोडासाच अगदी थोडासाच वेळ मागते

तुझ्याकडे त्या busy मधून काढून मला देशील ना रे मला


कोणीतरी सारखी तुझी वाट बघतय

आणि आठवण काढतंय हे कळतं का तुला 


Only पाच मिनिटं माझ्याशी बोलणारे

मला संपूर्ण आयुष्यासाठी तुझी मैत्री हवी आहे 

माझी साथ देशील ना रे 

तुझी साथ हवी हवीशी वाटते मला देशील का रे मला

माझ्या भावना कळून घेणा तूला कळत आहेत पण वळत नाही

___का करतो अस मला काही तुझं समजत नाही


      


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract