STORYMIRROR

Vaishali Gajananrao kadam 😘

Romance Action Classics

2  

Vaishali Gajananrao kadam 😘

Romance Action Classics

तू

तू

1 min
60

बेधुंद होऊन बेभान झाली

आयुष्यातली प्रत्येक मोमेंट जगलो

जेव्हा माझ्या जीवनात तू ही आलास

मन हे माझे भारावून गेली


तुझ्याही मनात आहे हे कळते मला

पण सांगत नाही तू मलाही कळते हे पण


सोबतीने तुझ्याशी बोलावेसे वाटते मलाही पण

भीती वाटते तुला भेटतांना पण

कसे सांगू हे मनातला भावना तुला हे पण


बेधुंद होऊन बेभान झाली जेव्हा बघितलं तुला पण

काय सांगू ग माझे लाड वागणे 

मलाही कळेनासे झाले


आज हे मलाही काय झाले

कळेनासे झाले मला पण  


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance