STORYMIRROR

Vaishali Gajananrao kadam 😘

Abstract Romance Classics

2  

Vaishali Gajananrao kadam 😘

Abstract Romance Classics

तू

तू

1 min
77

बेधुंद होऊन बेभान झाली

आयुष्यातली प्रत्येक मोमेंट जगली

जेव्हा माझ्या जीवनात तू ही आलास

मन हे माझे भारावून गेले


तुझ्याही मनात आहे आहे हे कळते मला

पण सांगत नाही तू मलाही कळते हे पण


सोबतीने तुझ्याशी बोलावेसे वाटते मलाही पण

भीती वाटते तुला भेटतांना पण

कसे सांगू हे मनातल्या भावना तुला हे पण


बेधुंद होऊन बेभान झाली जेव्हा बघितलं तुला पण

काय सांगू रे माझे वागणे 

मलाही कळेनासे झाले

आज हे मलाही काय झाले कळेनासे झाले मला पण  


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract