मैत्री😍
मैत्री😍
1 min
190
मैञी जुळते सहजपणे,
मैञी टिकते सहजपणे,
मैञी तुटते सहजपणे,
परंतु तुटल्यानंतर डोळ्यातले थेंबही गळतात सहजपणे,
ओघळलेले थेँब पुसता येतात सहजपणे.
... मग आठवणी का जात नाहीत सहजपणे.
कारण त्या कोरलेल्या असतात.. मनामध्ये.
नकळतपणे..........
