STORYMIRROR

Rahul Salunke

Abstract

3  

Rahul Salunke

Abstract

वाटेवर आहे गाव माझं.

वाटेवर आहे गाव माझं.

1 min
235

वाटेवर आहे गाव माझं...

या आशेने चालले गेले संपले...

दिवस, महिने, वाटतंय युगच संपले...


दूर दूर पेटणारा दिवा...

काही दिसेना...

डोंगराच्या पायथ्याशी रेघ...

धुराची वळेना...


ऐकू येईना झाले... पावरी...

घुंगरांचाही नाद...

मंदिराच्या घंटेचाही आता...

उमटेना काही पडसाद...


वाटेवर आहे गाव माझं

या आशेने चालले गेले संपले...

दिवस, महिने, वाटतंय युगच संपले...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract