ओढ लागली प्रेमाची
ओढ लागली प्रेमाची
1 min
623
माझ्या हृदयात तू, माझ्या श्वासात तू...
काय सांगू प्रिये?...I Love you to
माझा जीव म्हणू की प्राण म्हणू....
तुझा उल्लेख कोणत्या नावाने करू?
तुला पाहताच क्षणी होते मी वेळीभान...
भेट मला एकदा मिटव माझ्या प्रेमाची तहान
तुझ्या भेटीचे क्षण साठवून ठेवते मनात...
Please करू नको मला तुझ्या आयुष्यातून बॉयकॉट
मी मरते एकतर्फी तुझ्यावर....
कारण मी आहे तुझीच खूप मोठी फॉलोअर...
