STORYMIRROR

Rahul Salunke

Romance

4  

Rahul Salunke

Romance

माझ्यावर प्रेम करणारी...

माझ्यावर प्रेम करणारी...

1 min
223

माझ्यावर प्रेम करणारी...

सुंदर तुमची वहिनी असावी.

रातभर उगाच माझ्यासाठी ती

जागत बसावी.


कधी गादीवर इकडून तिकडे...

तर कधी माझ्या बाहुपाशात दिसावी.

सुंदर तुमची वहिनी असावी...

रातभर माझ्यासाठी जागत बसावी.


सुंदर तीच असणं बेताब..

मला करून जावं.

गोड मुका घेऊन तिचा..

कोपऱ्यात हसावं.


रात्रीच्या वेळी सारं जग..

गाढ झोपी...पण हिचे

डोळे उघळे, डोळ्यात..

तिच्या मीच दिसावं.


एक पप्पी दे ग..अस तिला..

मी सांगावं..नाही दिलं तर..

मी सैरभैर व्हावं.


रातभर अख्या जागून मी...

तिलाच kiss करावं..

तिलाच मिठीत जकळून..

मी हत्तीपणाने I love you म्हणावं.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance