Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rahul Salunke

Romance Others

3  

Rahul Salunke

Romance Others

ती फक्त माझी असेल..😍😍😍😍

ती फक्त माझी असेल..😍😍😍😍

1 min
319


असेल कोणीतरी प्रेमाच्या वळणावर....

माझीही वाट पाहत बसणारी राणी.

माझ्यासाठी थांबलेली....

माझ्या एक भेटीसाठी आसुसलेली.


माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी...

माझं एकाकीपण संपवनारी...

माझ्या सुख-दुःखात सहभागी होणारी...

माझे दुःख आपले समजून घेणारी.


सावलीप्रमाणे सतत माझ्यासोबत..

माझ्याबरोबर राहणारी...

केवळ माझ्यासाठी जगणारी...

माझ्यावरच मरणारी.


ती कोण असेल?, कशी असेल?

I really dont know about her..

शेवटी एकच सांगेन...इतकंच सांगेन.

ती फक्त माझी व माझीच असेल.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance