STORYMIRROR

Rahul Salunke

Others

3  

Rahul Salunke

Others

लग्नानंतर लागली वाट.😭😭😭😭

लग्नानंतर लागली वाट.😭😭😭😭

1 min
125

प्रेमापायी तुला शोधले...

घडू नये तेच घडले.


प्रथम तुला पाहिले...

नयन मिलन झाले.


प्रथम तुझ्याशी बोललो...

तू हसलीस आणि मी हरवलो.


तू चक्क लाजलीस...

तुझ्याशी जन्मबंधनाच्या गाठीत जुळलो.


तुझ्याशी लग्न केलं...

वर्षात एक मूल झालं.


नंतर बाजार करू लागलो...

मुलाला शाळेत घेऊन गेलो.


अडकलो या बंधनात...

माझ्या स्वातंत्र्यची लागली वाट.


Rate this content
Log in