STORYMIRROR

Rahul Salunke

Romance

3  

Rahul Salunke

Romance

ती फक्त माझी असेल..💋💋💋

ती फक्त माझी असेल..💋💋💋

1 min
236

असेल कोनीतरी प्रेमाच्या वळणावर...

माझीही वाट पाहत बसणारी राणी.

माझ्यासाठी थांबलेली...

माझ्या एक भेटीसाठी आसुसलेली.


माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करणारी..

माझं एकाकीपण संपवणारी...

माझ्या सुख दुःखात सहभागी होणारी.

माझे दुःख आपले समजून घेणारी.


सावलीप्रमाणे सतत माझ्यासोबत

माझ्याबरोबर राहणारी...

केवळ माझ्यासाठी जगणारी

माझ्यावर मरणारी.


ती कोण असेल? कशी असेल?

I really dont know about her.

शेवटी एकच सांगेन...इतकंच सांगेन.

ती फक्त माझी व माझीच असेल.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance