एक कविता परक्या बहिणीसाठी..
एक कविता परक्या बहिणीसाठी..
1 min
536
तुझं माझं नात नसलं जरी रक्ताचं..
तरी प्रेम आहे मात्र या भोळ्या भावाच.
हे प्रेम असत मनापासून केलेलं.
असच नात असत बहीण भावाच.
प्रेमाच्या अथांग सागराच...
कधी मोठया लाटांचं..
कधी मूर्ती बनवणाऱ्या दगडाच.
हे प्रेम आहे एका भावाच.
कधी त्या गुलाबी फुलाप्रमाणे..
बाजूने काटेरी कुंपणाच.
न बोलताच आयुष्यभर भेटण्याच.
अस नात आहे तुझं माझं..
