STORYMIRROR

Kalyani Pawar

Abstract Romance

3  

Kalyani Pawar

Abstract Romance

समांतर सोबत

समांतर सोबत

1 min
354

आपले जीवन समांतर रेषेत चालणारे

आपले मिलन कधीच शक्य न होणारे

जमलं तर आयुष्यभर असेच चालत राहु

समांतर कल्पनेचा नियम मोडतोय का ते पाहु


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract